आईची माया अन वडिलांचा प्रेम …
आईची माया अन वडिलांचा प्रेम …
आईची माय अन वडिलांचा प्रेम
आयुष चा वाटचालीत पावलो पावली मिळत गेला ,
त्यातच आला आशीर्वादाचा एक हात ,आन स्तान माझ्या गुरूंच आयुष्यात निर्माण झाला !!
हात उघडूनी उभा राहिलो न ज्ञानाची हि शिदोरी मिळता मिलत गेली,
यशस्वी होण्याची वाट मला माझ्या गुरुजनांनी दाखवून दिली!!!!
शिकवण तुमची घेउनि ,भविष्य आमचा उज्वल व्हावे, अनुभवाचे बोल तुमचे, अशेच आमच्या उपयोगी पडावेत !!!
देवाने दिलेली हि भेट, अशीच जन्मो जन्मी जपून ठेवावी,आशीर्वादाची हि झालर तुमची,
अशीच आमचा डोहीवर असावीत!!!!
चुका केलेल्या आमच्या,तुम्ही आपल्या पदरात घेत्ल्य। उद्धत पण आमचा तुम्ही मोठ्यामनानी माफ केला,
असाच तुमचा प्रेम अशीच तुमची शिस्त नेहमी आमच्या सोबत असावी …।
असाच तुमचा प्रेम अशीच तुमची शिस्त नेहमी आमच्या सोबत असावी…। गुरुदक्षिणा समजुनी आमची, कविता तुम्ही स्वीकारावी!!!
- काजल भूजाल
SYMCA (A)
|